आहात का तुम्ही "स्पीड चॅम्पियन"?
चला तर मग टेस्ट करूया!
🏆 राज्यस्तरीय टायपिंग स्कील टेस्ट
Bharat Information Technology Pvt. Ltd. आयोजित
🎯 का द्यावी स्पीड टेस्ट?
- खऱ्या Online Speed Paper Exam चा अनुभव
- अंतिम परीक्षेसाठी आत्मविश्वास वाढणार
- सध्याची स्पीड किती ते समजणार
- Accuracy व चुका सुधारण्याची संधी
- परीक्षेतील वेळेचे व्यवस्थापन कळणार
- परीक्षेची मजबूत तयारी
- फक्त ₹50/- प्रती विषय फी
- स्पीड वाढणार, रँक कळणार, महाराष्ट्रात चमकणार
- प्रत्येक विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र (हार्ड कॉपी)
- प्रत्येक सेंटरमधून Top 3 विद्यार्थ्यांना Trophy + Certificate
📝 नोंदणी प्रक्रिया
👉 तुमच्या इन्स्टिटयूटला आजच भेट द्या
👉 नाव, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी व विषय द्या (Eng-30, Eng-40, Mar-30, Mar-40)
👉 ₹50/- रुपये भरा व स्पीड टेस्ट द्या
👉 सहभाग प्रमाणपत्र मिळेल
👉 Top 3 मध्ये आलात तर ट्रॉफी मिळेल
🏷️ नोंदणीसाठी अंतिम तारीख : 28 डिसेंबर 2025
🖥️ ऑनलाईन टेस्ट : 29 डिसेंबर 2025 पासून सुरु
📞 संपर्क : BIT चे अधिकृत केंद्र.